Sandeepa Dhar : घाटावरती बसून संदीपा धरचा मराठमोळा लूक
अभिनेत्री संदीपा धरने दबंग 2 मध्ये काम केलं आहे
संदीपा धर ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते
नुकतेच तिने तिचे साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत
या फोटोमध्ये अभिनेत्रीने पर्पल रंगाची साडी परिधान केली आहे
घाट किनारी संदीपा धर ही मस्त आनंद लुटताना दिसत आहे
पहा व्हिडीओ