मराठी मुलगी गाजवतेय हिंदी सिनेसृष्टी
15 July 2024
Created By: आयेशा सय्यद
मराठी अभिनेत्री शर्वरी वाघ सध्या प्रचंड चर्चेत आहे
शर्वरीचे दोन सिनेमे सुपरहिट ठरलेत
महाराज आणि मुंज्या या दोन बॉलिवूड सिनेमांमध्ये तिने काम केलंय
मुंज्या सिनेमात शर्वरीने बेला ही भूमिका साकारली आहे
नुकत्याच आलेल्या महाराज सिनेमात तिने विराज ही भूमिका केलीय
या दोन्ही सिनेमातील तिच्या कामाचं प्रचंड कौतुक होतंय
गुलाबी साडीत सई ताम्हणकरचं खास फोटोशूट; नेटकरी म्हणाले...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा