केसामधी गजरा आणि श्वेता शिंदेच्या घायाळ नजरा

05 November 2023

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेचा साडी लुक

काळ्या रंगाच्या साडीमध्ये दिलखेच अदा

इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीकडून फोटो पोस्ट

या साडीवर श्वेताने परिधान केले मराठी अलंकार

सोशल मीडियावर अभिनेत्री असते सक्रीय 

चाहत्यांकडून फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत