ऑफ शोल्डर वनपीसमध्ये अभिनेत्री श्वेता तिवारीचा खास लूक
श्वेता तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रीय झाली आहे
नेहमी श्वेता तिचे नवीन लुकमधील फोटो चाहत्यांना शेअर करत असते
सध्या श्वेताने तिचे पिवळ्या रंगाच्या वनपीसमधील फोटो पोस्ट केले आहेत
ऑफ शोल्डर वनपीसमध्ये श्वेता तिवारी खूप सुंदर आणि हॉट दिसत आहे
खूप दिवसांपासून श्वेता तिवारी ही अभिनयापासून दूर आहे
पहा व्हिडीओ