Beauty क्वीन, फोटोमधील ही अप्सरा कोण?

28 June 2024

Created By: Soneshwar Patil

हॉटनेस क्वीन अभिनेत्री तापसी पन्नू

साडीमध्ये दिल्या एकापेक्षा एक सुंदर पोज

सोशल मीडियावर साडीमधील फोटो व्हायरल

तिच्या या फोटोंनी वेधलं सर्वांचं लक्ष

अभिनेत्रीचे इन्स्टाग्रामवर आहेत लाखो चाहते

तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव

भाग्यश्री मोटेचा दिलखेच अंदाज, जांभळ्या ड्रेसमधील फोटो चर्चेत