केसरी रंगाच्या पैठणीमध्ये वैदेही परशुरामीची घायाळ करणारी अदा
वैदेही परशुरामीने शेअर केले पैठणीसाडीमधील फोटो
सोशल मीडियावर वैदेही परशुरामी खूप सक्रीय झाली आहे
नेहमी चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी फोटो पोस्ट करत असते
सध्या सोशल मीडियावर देखील वैदेही परशुरामीचा खूप जास्त फॉलोअर्स आहेत
या फोटोत अभिनेत्री वैदेही परशुरामी खूप सुंदर दिसत आहे
पहा व्हिडीओ
Vaidehi Parashurami video
Vaidehi Parashurami video