पलट... अभिनेत्री वैदेही परशुरामीच्या साडीवरील फोटोंवर चाहते फिदा
वैदेही परशुरामी ही सोशल मीडियावर खूप सक्रीय झाली आहे
नेहमी तिचे साडीमधील नवनवीन फोटो शेअर करत असते
चंद्रकोर आणि हलका मेकअप करून वैदेही परशुरामीने सुंदर लूक दिला आहे
अभिनेत्री वैदेही परशुरामीचा हा लूक चाहत्यांना खूप आकर्षित करत आहे
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे
पहा व्हिडीओ