Vaidehi Parshurami : वैदेही परशुरामीच्या साध्या लूकने वेधलं चाहत्यांचं लक्ष!

अभिनेत्री वैदेही परशुरामीने लोककला विशेष भागासाठी हा लूक केला आहे

फ्लोरल प्रिंट स्कर्ट-टॉपमध्ये अभिनेत्री वैदेही परशुरामी खूप सुंदर दिसत आहे

या फोटोमध्ये अभिनेत्रीने खजूर वेणी बांधून खास लूक दिला आहे

वैदेही परशुरामी ही सोशल मीडियावर देखील नेहमी सक्रीय असते

चाहत्यांना प्रत्येक नवीन लुकमधील फोटो शेअर करत असते

पहा व्हिडीओ