वनिता खरातच्या मेहंदी सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल
अभिनेत्री वनिता खरात ही सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे
वनिता खरातने मेहंदी सोहळ्याचे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत
या फोटोमध्ये वनिता आणि तिचा नवरा सुमीत खूप सुंदर दिसत आहेत
वनिता खरातने रानबाजार या चित्रपटामध्ये काम केलं आहे
वनिताचा हा न्यूड फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता
पहा व्हिडीओ