विदुला चौगुलेचा सुंदर लूक, चाहते म्हणाले...

अभिनेत्री विदुला चौगुलेने शेअर केले नवीन लुकमधील फोटो

विदुला चौगुलेचा हा फोटो हरिद्वारमधील आहे

अभिनेत्रीने हर हर महादेव असा लिहिलेला शर्ट घातला आहे

विदुला चौगुले काही दिवसांपुर्वी केदारनाथमधील फोटो पोस्ट केले आहेत 

अभिनेत्री विदुला चौगुलेचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे

इन्स्टाग्रामवर विदुलाचे 242k फॉलोअर्स आहेत 

पहा व्हिडीओ