दारुचे 'हे' तोटे वाचले तर तुम्ही आजपासून दारू सोडाल
सतत दारु पिल्याने स्वादुपिंडाचे नुकसान होऊ शकते
दारुचे सेवन केल्याने शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते
रोज दारु पिल्याने स्वादुपिंडाचा कर्करोग होण्याचा धोका असतो
काही वेळा दारुच्या सेवनामुळे पचनसंस्था अस्वस्थ होण्याची शक्यता असते
दारुचे जास्त सेवन हे ह्रदयासाठी खूप हानिकारक आहे