PM Kisan चा 20 वा हप्ता लवकरच, अगोदर करा हे काम

PM Kisan चा 20 वा हप्ता लवकरच, अगोदर करा हे काम 

18 March 2025

Created By:  Kalyan Deshmukh

Tv9-Marathi
पीएम किसानचा 19 वा हप्ता आताच झाला जमा

पीएम किसानचा 19 वा हप्ता आताच झाला जमा 

आता योजनेचा 20 वा हप्ता लवकरच होणार जमा

आता योजनेचा 20 वा हप्ता लवकरच होणार जमा 

शेतकऱ्याला मिळतो दोन हजारांचा लाभ

शेतकऱ्याला मिळतो दोन हजारांचा लाभ 

हा हप्ता जमा होण्यासाठी करा अगोदर हे काम

प्रत्येक शेतकऱ्याला पूर्ण करावी लागेल ई-केवायसी 

pmkisan.gov.in या साईटवरून करा हे काम 

ओटीपी आधारे लगेच करा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण 

कॅप्टन कुल धोनी मालामाल; किती पेन्शन देते BCCI?