कर्ज थकवले, बँक शेतकर्‍यांची  जमीन थेट विकते का? 

26 July 2024

Created By:  Kalyan Deshmukh

शेतकरी अनेकदा शेतीवर कर्ज देतात

लहरी हवामानामुळे शेतीचे नुकसान होते, कर्ज फेडता येत नाही

कर्ज वसुलीसाठी बँक शेतकऱ्यांची जमीन विक्री करते का

कायद्यानुसार बँक कर्ज वसुलीसाठी नोटीस देते 

कर्ज नाही चुकवले तर ऋण वसुली न्यायाधिकरणात केस दाखल होते

नोटीस दिल्यानंतर कर्ज परतफेडीसाठी बँक मुदत देते 

तरीही कर्जाची परतफेड नाही केली तर जमीन विक्री होते