कांदा निर्यात बंदीवर केंद्राचे घुमजाव, शेतकऱ्यांची केली कुचेष्टा
20 February 2024
Created By: Kalyan Deshmukh
कांदा बंदीवर केंद्र सरकारच्या दोन खात्यातील वाद चव्हाट्यावर
8 डिसेंबर 2023 रोजी 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यात बंदीचा निर्णय
दोन दिवसांपूर्वी कांदा निर्यात बंदी उठविण्याचे केले होते केंद्राने जाहीर
लासलगाव बाजारात कांदा 1,280 रुपयांहून थेट 1800 रुपये क्विंटलवर
लसणानंतर कांदा पण रडविण्याची भीती दिसताच केंद्राने गुंडाळला निर्णय
कांद्याचे उत्पादन घसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे
यापूर्वी 3 लाख मॅट्रिक टन कांदा निर्यातीला दिली होती मंजूरी
हे सुद्धा वाचा | साडीतच प्रचंड सुंदर दिसतेस, प्रार्थना बेहेरे हिचा साडीतील रॉयल लूक