AI ने तयार केला 'या' अभिनेत्रीचा महाराणी लूक, चाहते म्हणाले...

फॅशनच्या दुनियेत सध्या AI चे फोटो अनेकांचे लक्ष वेधून घेत आहेत 

AI हे नेहमी विविध कलाकार, राजकीय नेत्यांचे हटके फोटो बनवत असते

नुकताच AI ने अभिनेत्री अंकिता लोखंडेचा महाराणी लूक तयार केला आहे

या महाराणी लुकमध्ये अभिनेत्री अंकिता लोखंडे ही खूप सुंदर दिसत आहे

सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात AI चे फोटो व्हायरल होत असतात

इन्स्टाग्रामवर सध्या अंकिता लोखंडेच्या या महाराणी लुकची जोरदार चर्चा सुरु आहे

पहा व्हिडीओ