AI hot pic
DArk 1
DArk 1

AI ने मार्क जकरबर्ग यांचा हा लहानपणीचा लूक तयार केला आहे

Elon Musk यांचा हा फोटो AI ने शेअर केला आहे. जो ओरिजनल मस्क यांच्यासारखा वाटत आहे

AI ने हा लूक रतन टाटा यांचा बनवला आहे

उद्योगपती बिल गेट्स यांचं वय 67 आहे. पण AI ने त्यांचा लहानपणीचा लूक शेअर केला आहे

Google चे CEO सुंदर पिचाई यांच्या लहानपणीचा लूक देखील AI ने शेअर केला आहे

या फोटोला AI ने जैक मा असे नाव दिले आहे. ज्यामध्ये जैक मा हे खूप सुंदर स्माईल देत आहेत 

AI ने शेअर केलेला हा लूक उद्योगपती मुकेश अंबानी यांचा आहे