पारदर्शक बॅगमुळे आलिया भट्ट ट्रोल, बॅगीची किंमत पाहून तुम्हाला बसेल धक्का

नेहमी आलिया भट्ट तिच्या फॅशनने चाहत्यांना आकर्षित करत असते

यावेळी आलिया भट्टच्या मोकळ्या बॅगने सर्वांचं लक्ष वेधलं आहे

कारण आलियाच्या या पारदर्शक बॅगची किंमत पाहून तुम्ही देखील हैराण व्हाल

आलिया भट्टच्या या बॅगची किंमत सुमारे 2 लाख 43 हजार रुपये आहे

पहा व्हिडीओ