आयुर्वेदातच मधाला औषधाचा दर्जा आहे.
रोज 1 चमचा मध खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला काय फायदे होतील.
मधामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात.
मधाचे सेवन केल्याने कमकुवत प्रतिकारशक्ती मजबूत होते.
दोन चमचे मध खाऊन झोपावे. यामुळे तुम्हाला लवकर झोप येईल
जर तुमची पचन नेहमी बिघडत असेल तर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात मधाचा वापर करावा.
लठ्ठपणापासून मुक्ती मिळवायची असेल तर कोमट पाण्यात एक चमचा मध टाकून रोज सकाळी प्या.
bottle gourd benefits : पित्त असो की मधुमेह, जाणून घ्या दुधी खाण्याचे फायदे