Ananya Pandey

अखेर अनन्या पांडे हिच्या आईकडून 'तो' मोठा खुलासा, म्हणाली, तिने...

24 October 2024

Created By: Shital Munde

Tv9-Marathi
Ananya Pandey (2)

अनन्या पांडे हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे

Ananya Pandey (1)

अनन्या पांडे हिचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडले जातंय

Ananya Pandey (3)

आदित्य रॉय कपूरसोबत तिचे ब्रेकअप झाल्याचे देखील सांगितले जातंय

मध्यंतरी तिचे नाव हार्दिक पांड्या याच्यासोबत देखील जोडले जात होते

आता यावरच अनन्या पांडे हिची आई भावना पांडे यांनी मोठे भाष्य केले

भावना पांडे यांनी म्हटले की, या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही 

भावना पांडे यांनी म्हटले की, या गोष्टींचा काहीच फरक पडत नाही