आयएएस अधिकारी अन्सार शेख आणि त्यांची पत्नी वैजा अन्सारी....
18 June 2024
Created By: आयेशा सय्यद
बकरी ईद निमित्त या दोघांनी हा खास पेहराव केला
सगळ्यांना ईदच्या शुभेच्छा म्हणत वैजा यांनी हे फोटो शेअर केलेत
या दोघांच्या फोटोंना नेटकऱ्यांनी पसंती दिलीय
तर चाहत्यांनी कमेंट करत फोटोंना दाद दिली आहे
तुमच्यावर सिनेमा बनवावयला हवा, असं एका चाहत्याने म्हटलंय
तुमची जोडी अप्रतिम आहे, अशी कमेंट एका चाहत्याने केलीय
रितेश देशमुखच्या पोस्टवर जिनिलियाची कमेंट म्हणाली, आता मला खरंच...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा