आशिष विद्यार्थी यांचे पत्नीसोबत रोमँटिक फोटो व्हायरल

आशिष विद्यार्थी आपल्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत

आशिष विद्यार्थी आपल्या पत्नीसोबत इंडिनेशियातील बालीमध्ये आहेत.

इंस्टाग्रावर त्यांनी आपल्या पत्नीसोबत फोटो शेअर केला आहे

आशिष विद्यार्थी यांनी रुपालीसोबत दुसरा विवाह केला आहे. 

दोघांमध्ये आठ वर्षांचं अंतर आहे. 

फोटोवर युजर्स आपआपल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत आहेत.