वय फक्त 31, संपत्ती कोट्यवधीची... अथिया शेट्टी हिचं आलिशान घर पाहिलंय का?
05 November 2023
Created By: Shital Munde
अथिया शेट्टी पती केएल राहुलसोबत 4 बीएचके सी फेसिंग अपार्टमेंटमध्ये राहते
अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या घराची किंमत कोट्यवधी आहे
हे घर आतमधून अत्यंत खास डिझाईन करण्यात आलंय
अथिया शेट्टी कोट्यवधी संपत्तीची मालकीन
हे घर अथिया शेट्टीच्या आईने डिझाईन केले आहे
अथिया शेट्टीने यापूर्वी शेअर केले या घरातील खास फोटो
अथिया शेट्टी हिचा आज 31 वा वाढदिवस आहे