Bajaj CNG Bike New

बजाज कंपनी लवकरच CNG BIKE आणण्याच्या तयारीत

पेट्रोलच्या किंमती वाढत आहे. त्यामुळे दुचाकीत सीएनजीचा प्रयोग करण्यात येत आहे. 

17 वर्षांपूर्वी बजाजने याविषयीचे संकेत दिले होते. पण त्यावर काम झाले नाही.

बजाज पल्सर आणि 100CC या दोन बाईकमध्ये सीएनजीचा प्रयोग होऊ शकतो.

बजाज पल्सर अधिक दणकट आणि मोठी करण्याचा कंपनीचा मानस आहे.

भारतात काहींनी सीएनजीचा प्रयोग केला असला तरी त्याला म्हणावं तसं यश मिळालेले नाही.

सीएनजी वाहनासाठी जीएसटी 18 टक्के करण्याची बजाजने विनंती केली आहे. 

सीएनजी वाहन कधी बाजारात येईल, याची माहिती समोर आलेली नाही. 

अवनीत कौरचा बॉडीकॉन ड्रेसमध्ये हॉट जलवा, फोटो व्हायरल