Bajaj CNG Bike

एका किलोत 80 किलोमीटर, बजाज सीएनजी बाईकने केली हवा टाईट 

14 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

Tv9-Marathi
पेट्रोल बाईकच्या मार्केटला लवकरच लागेल सुरुंग

पेट्रोल बाईकच्या मार्केटला लवकरच लागेल सुरुंग 

बजाज सीएनजीसह एलपीजी बाईक आणण्याच्या तयारीत

बजाज सीएनजीसह एलपीजी बाईक आणण्याच्या तयारीत 

कंपनी करत आहे CNG Bike ची टेस्टिंग

कंपनी करत आहे CNG Bike ची टेस्टिंग 

दाव्यानुसार ही बाईक एप्रिल-जून 2024 दरम्यान भारतीय बाजारपेठेत

सीएनजी संपल्यास इमरजन्सीमध्ये पेट्रोलची छोटी टँकची पण सोय 

ही बाईक सीएनजी टू पेट्रोल आणि पेट्रोल टू सीएनजी अशी स्वीच करता येणार

डिजिटल फ्युएल इंडिकेटर, टीएफटी स्क्रीन  आणि ब्लूटूथ कनेक्टिव्हीटी फीचर्स