3 जानेवारी 2025

कार लोन घेण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे, अन्यथा..

सध्या लोन घेणं खूपच सोपं झालं आहे. पण लोन घेताना काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. 

कार लोन घेताना व्याज दर कमी आहे की नाही आधी तपासा. आपण हप्ते भरू शकतो इतकंच लोन घ्या. 

जर लोन घेताना काही कळत नसेल तर तज्ज्ञांची मदत घ्या. व्याज दर आणि अन्य छुप्या फीबाबत समजून घ्या. 

लोन प्रकिया करण्यापूर्वी त्यातले बारकावे समजून घ्या. नियम आणि अटी शर्थी समजून घ्या. 

इतकंच काय तर क्रेडिट हिस्ट्री समजून घ्या. आपला क्रेडिट स्कोअर चांगला ठेवा. 

कर्जाची मुदत आणि हप्ते यांची माहिती घ्या. तसेच  लोन घेताना आवश्यक कागदपत्र तपासा.