सुनील शेट्टी यांची इलेक्ट्रिक कार; किंमत अवघी 8 लाख 

27 December 2023

Created By :  Kalyan Deshmukh

भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत वाढ 

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी यांनी पहिली इलेक्ट्रीक कार केली खरेदी 

MG Comet EV त्यांच्या कारच्या ताफ्यात जोडली 

देशातील पहिली स्वस्त इलेक्ट्रिक कार त्यांनी केली खरेदी  

सिंगल चार्जमध्ये 230 KM ची रेंज 

या इलेक्ट्रिक कारची किंमत 7.98 लाख रुपये आहे 

प्रत्येक दिवशी चार्जिंगसाठी 17 रुपये खर्च, 519 रुपये प्रति महिन्याचा खर्च