सणासुदीला गाडी विकत घ्यायची आहे का? 5 लाखापेक्षा पण स्वस्त, या 3 कार.

1st oct 2024 

Created By: Dinanath Parab

या कारची किंमत कमी असली, तरी त्यावर तुम्हाला शानदार मायलेज मिळेल. 

1st oct 2024 

Created By: Dinanath Parab

Maruti Alto K10 Price मारुती सुजुकी कंपनीच्या हॅचबॅकची किंमत 3.99 लाख (एक्स-शो रुम दिल्ली) ते 5.96 लाख (एक्स-शो रुम) पर्यंत आहे.

1st oct 2024 

Created By: Dinanath Parab

Maruti Alto K10 Price Mileage या मॉडलच्या पेट्रोल वेरिएंटवर एक लीटरमध्ये 24.39 KM, सीएनजी वेरिएंटवर एक किलो सीएनजीमध्ये 33.85 KM मायलेज मिळतो.

1st oct 2024 

Created By: Dinanath Parab

Renault Kwid Price रेनो कंपनीच्या या हॅचबॅकची किंमत 4.69 लाख (एक्स शो रुम दिल्ली) ते 6.44 लाख (एक्स शो रुम) आहे.

1st oct 2024 

Created By: Dinanath Parab

Renault Kwid Mileage ऑटोमेटिक वेरिएंटवर 22 Kmpl मॅन्युअल वेरिएंटवर 21.7 Kmpl मायलेज मिळतो. 

1st oct 2024 

Created By: Dinanath Parab

MG Comet EV Price ही इलेक्ट्रिक कार तुम्ही MG baas paln सह 4.99 लाख रुपये (एक्स-शो रुम ) किंमतीमध्ये तुम्ही खरेदी करु शकता. फुल चार्जमध्ये ही कार 230 किमी पळेल.

1st oct 2024 

Created By: Dinanath Parab