वाहनाची टाकी फुल केल्यावर
मायलेज खरंच वाढते का?
21 March 2024
Created By: Kalyan Deshmukh
इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे कार वा बाईकच्या मायलेजची चिंता
काही लोक जास्त मायलेजच्या आमिषाने टाकी करतात फुल
टाकी फुल केल्यावर खरंच वाढतो का मायलेज?
तर टाकी फुल केल्याने मायलेज काही वाढत नाही, हा एक भ्रम असतो
कार चालविण्याचे कौशल्य इंधनाची बचत करुन मायलेज देऊ शकते
सातत्याने ब्रेक, क्लच आणि एक्सेलेरेटरचा वापर मायलेज कमी करते
शहराबाहेर हमरस्ता, मोकळ्या रस्त्यावर अधिक मायलेज मिळते
रणवीर सिंहने केलं वैदेही परशुरामीचं कौतुक; म्हणाला, तू तर...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा