पहिल्या सीएनजी बाईक नंतर आता CNG Scooter

13 July 2024

Created By:  Kalyan Deshmukh

Bajaj Freedom 125 ही जगातील पहिली सीएनजी बाईक

ड्युअल फ्यूल (पेट्रोल+CNG) मुळे ग्राहकांना मोठा दिलासा

बजाज कंपनीच्या मार्गावर अजून एक दिग्गज कंपनी 

लवकरच या कंपनीची सीएनजी स्कूटर येणार बाजारात

वृत्तानुसार, TVS Motor, Jupiter चे सीएनजी मॉडल आणणार

कंपनीने या प्रकल्पाला U740 असे गुपीत नाव दिले आहे

या स्कूटरमध्ये 125 सीसी पेट्रोल इंजिन असण्याची शक्यता