Maruti WagonR चे फ्लेक्स फ्युअल अवतार, स्वस्तातील कार

Maruti WagonR चे फ्लेक्स फ्युअल अवतार, स्वस्तातील कार 

4 February 2024

Created By: Kalyan Deshmukh

Tv9-Marathi
मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये सादर नवीन Maruti WagonR

मोबिलिटी ग्लोबल एक्सपोमध्ये सादर नवीन Maruti WagonR 

जबरदस्त लूक आणि नवीन व्हर्जनने वेधले लक्ष

जबरदस्त लूक आणि नवीन व्हर्जनने वेधले लक्ष

जपानमधील तज्ज्ञांच्या आधारे भारतात तयार केली कार

जपानमधील तज्ज्ञांच्या आधारे भारतात तयार केली कार

ही कार 20 टक्के तर 85 टक्के इथेनॉल-पेट्रोलवर धावते 

या कारमध्ये इथेनॉल सेन्सरचा वापर करण्यात आला 

या कारमध्ये अनेक बदल करण्यात आले आहे

ही कार पुढील वर्षात, 2025 मध्ये बाजारात येईल

'लॉ ऑफ अट्रॅक्शन'नुसार महिला या प्रकारच्या पुरुषांच्या प्रेमात पडत असतात.