सोन्याची स्कूटर; OLA ची स्पेशल एडिशन, कंपनी रचणार इतिहास
22 December 2024
Created By: Kalyan Deshmukh
देशातील प्रमुख इलेक्ट्रिक स्कूटर निर्माता कंपनी ओलाचा हटके अंदाज
एकाच दिवसात देशभरात 4000 स्टोरचे उद्धघाटन होणार
24 कॅरेट गोल्ड प्लेटेड स्पेशल एडिशन स्कूटर सादर होणार
सोन्याची स्कूटर असे या OLA S1 Pro स्कूटरचे नाव आहे
ऑफ व्हाईटसह 24 कॅरेट गोल्ड एलिमेंट्सचा स्कूटरसाठी वापर
स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकाला 25 डिसेंबर रोजी स्कूटर देणार
या खास एडिशनची ग्राहकांना लागली प्रतिक्षा
जगातील पहिलं लग्न कोणी केलं आणि का?