Royal Enfield ची कमाल,  Goan Classic 350 लवकरच बाजारात

24  December 2023

Created By :  Kalyan Deshmukh

Royal Enfield च्या पोर्टफोलिओत आणखी एक दमदार बाईक येत आहे

ही एक बॉबर स्टाईल बाईक असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे 

जानेवारीत शॉटगन 650ची किंमत समोर येईल तर 350 सीसी सेगमेंटमध्ये अपडेट असेल

 350 सीसीमध्ये क्लासिक, मट्योग, हंटर आणि बुलेट यांचा समावेश आहे. 

नवीन बाईकची चाचणी सुरु असल्याचे समजते, ती  बॉबर स्टाईल बाईक असू शकते

अजून या बाईकविषयी मोठा खुलासा समोर आलेला नाही