स्वस्तात मिळेल 'Bullet', मग राजासारखी मारा रपेट
07 December 2023
Created By: Kalyan Deshmukh
रॉयल एनफिल्ड ही प्रत्येकाची क्रश आहे
कंपनीने आता आधुनिक बुलेट बाजारात आणल्या आहेत
पण किंमत आणि मायलेज यामुळे ती परवडत नाही
कंपनीने Royal Enfield Reown हा खास प्लॅटफॉर्म तयार केला आहे
या माध्यमातून ग्राहकांना जुनी बुलेट खरेदी आणि विक्री करता येईल
कंपनीच्या वेबसाईटवर ग्राहकांना बजेटमध्ये बुलेट खरेदी करता येईल
साईटवर लोकेशन, व्हेरिएंट, मॉडल, उत्पादन वर्ष, किंमत याची माहिती मिळेल
बाईक खरेदीसाठी अर्थसहाय्य पण पुरविण्यात येणार आहे
आमना शरीफचा लहंगा लुक्स, फोटो पाहून चाहते आकर्षित
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा