मास्टर ब्लास्टरने दिली होती सानिया मिर्झाला ही कार गिफ्ट, किंमत किती
15 February 2024
Created By: Kalyan Deshmukh
ज्युनिअर विम्बल्डन टेनिस स्पर्धा जिंकल्यानंतर दिली कार गिफ्ट
सचिन तेंडूलकर यांची स्वाक्षरी असलेली पिवळी कार आजही आठवते सानियाला
मास्टर ब्लास्टरने दिली होती Fiat Palio ही कार भेट
Fiat Palio ने 2001 मध्ये ही कार भारतीय बाजारात उतरवली होती
1.2 लिटरची व्हेरिएंटची किंमत 3 लाख 49 हजार
1.2 लिटर पॉवर स्टेअरिंगची किंमत 3 लाख 73 हजार
1.6 लिटर GTX कारची किंमत 4 लाख 99 हजार रुपये होती
परत विचारू नका, कशी आहेस? चाहत्यांचा प्रश्न, अभिनेत्रीने डायरेक्ट फोटोचं शेअर केला
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा