या इलेक्ट्रिक स्कूटरवर ग्राहक लट्टू, झाली जोरदार विक्री
या ईव्ही स्कूटरची 195 किमींचा रेंज, किंमत 90 हजार
OLA Electric Scooter ने बाजारात चांगलाच जम बसवला आहे
सप्टेंबर महिन्यापेक्षा ऑक्टोबर महिन्यात कंपनींची विक्री 30 टक्क्यांनी वाढली
कंपनीत उत्पादनाचा वेग वाढविण्यात आला आहे. प्रत्येक कर्मचारी काम करत आहे
ऑक्टोबर महिन्यात ओलाने 24,000 इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री केली
कंपनीने चेचिस फ्रेमपासून ते बॅटरी पॅकपर्यंत अनेक मोठे बदल केले आहे
कंपनीची स्कूटर 90,000 ते 1 लाख 48 हजार रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत
हिरव्या लहंग्यात सौंदर्य क्वीन प्राजक्ता माळी
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा