या इलेक्ट्रिक कार यंदा बाजारात येणार; तुम्ही खरेदी करणार?
18 February 2024
Created By: Kalyan Deshmukh
देशात सध्या इलेक्ट्रिक वाहनांचे मार्केट वाढत आहे
स्पर्धा वाढल्याने टाटा, एमजी कंपनीने इलेक्ट्रिक कारच्या किंमती कपात केली
Tata Punch ही इलेक्ट्रिक कार अनेक फीचर्ससह बाजारात दाखल झाली
Citron C3X EV ही जबरदस्त लूक कार लवकरच बाजारात
Tata Curvv ही खास डिझाईन आणि फीचर्ससह चर्चेत, यंदा होणार लाँच
Maruti EVX या वर्षाअखेरीस भारतीय बाजारात दाखल होईल
Mahindra XUV.e8 ही महागडी ईव्ही वर्षाअखेरीस वाहन बाजारात
नीट बघा, सैराटमधील आर्ची सारखा लुक, पण चाहते म्हणाले...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा