नवीन गाडी विकत घेताना फक्त मायलेज आणि फिचर्स बघू नका. कारची सेफ्टी रेटिंग सुद्धा चेक करा. 

14th Sep 2024

Created By: Dinanath Parab

Wagonr : ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टिंगमध्ये या हॅचबॅकला एडल्ट सेफ्टीमध्ये 1 स्टार आणि चाइल्ड सेफ्टीमध्ये रेटिंग मिळालय.

14th Sep 2024

Created By: Dinanath Parab

Mahindra Bolero neo : ग्लोबल NCAP ने महिंद्राच्या या SUV ला चाइल्ड आणि एडल्ट सेफ्टीमध्ये 1 स्टार रेटिंग दिलीय.

14th Sep 2024

Created By: Dinanath Parab

Honda Amaze Safety Rating : सेडानला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टिंगमध्ये एडल्ट सेफ्टीमध्ये 2 स्टार आणि चाइल्ड सेफ्टीमध्ये झीरो स्टार रेटिंग मिळाली आहे.

14th Sep 2024

Created By: Dinanath Parab

Citroen eC3 safety Rating : या इलेक्ट्रिक कारला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टिंगमध्ये एडल्ट सेफ्टीमध्ये झीरो तर चाइल्ड सेफ्टीमध्ये 1 स्टार रेटिंग मिळालय. 

14th Sep 2024

Created By: Dinanath Parab

Maruti ignis Safety Rating : ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टिंगमध्ये या हॅचबॅकला एडल्ट सेफ्टीमध्ये 1 स्टार आणि चाइल्ड सेफ्टीमध्ये झीरो रेटिंग मिळालय.  

14th Sep 2024

Created By: Dinanath Parab

फक्त या पाचच कार्स मार्केटमध्ये अनसेफ नाहीयत. असे अनेक मॉडल्स आहेत, ज्यांना क्रॅश टेस्टिंगमध्ये झीरो किंवा वन स्टार सेफ्टी रेटिंग मिळाली आहे. 

14th Sep 2024

Created By: Dinanath Parab