सनरुफ असलेल्या 5 सर्वात स्वस्त SUV; किंमत आहे इतकी
15 May 2024
Created By: Kalyan Deshmukh
सनरुफचा मिळेल पर्याय, या आहेत 5 सर्वात चांगल्या कार
पाच कंपन्यांच्या या कारची किंमत पण घ्या जाणून
Tata Nexon ची किंमत 8.14 ते 14.79 लाखांदरम्यान
Maruti Suzuki Brezza Zxi; किंमत 8.34 ते 13.94 लाख
Mahindra XUV 3XO ची किंमत 7 लाख 49 हजार रुपये
Hyundai Venue या कारची किंमत 7 लाख 94 हजार रुपये
Kia Sonet चे सनरुफ व्हेरिएंट 7 लाख 99 हजार एक्स शोरुम किंमत
एकच नंबर दिसतेय अप्सरा, उर्मिला कोठारेचा मनमोहक लुक
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा