सध्या दुचाकी वाहन ही गरज झाली आहे. गाडी खरेदी करताना नवीन चावी दिली जाते.

15 March 2025

नवीन चावीसोबत एक छोटीशी प्लेट दिलेली असते. या प्लेटवर एक विशिष्ट प्रकारचा नंबर असतो. 

प्लेटवर असलेल्या या नंबरासंदर्भात अनेकांना माहिती नसते. तो क्रमांक Vehicle Identification Number (VIN) असतो. 

VIN नंबर असलेली चावी तुमच्या गाडीची सुरक्षा वाढवते. जर तुमची चावी हरवली किंवा चोरीला गेली तर कुणीही या नंबरच्या विना नवीन चावी तयार करू शकत नाही. 

जेव्हा या चावीची डुप्लिकेट चावी बनवायची असेल तेव्हा अधिकृत डिलरकडे जावे लागते. ते या VIN नंबरचा वापर करून तुम्हाला नवीन चावी तयार देतात.

गाडीच्या सुरक्षेसाठी चावीवर VIN नंबर प्रणाली सुरु करण्यात आली आहे. हा 17 अंकाचा कोड असतो. 

हा कोड गाडीच्या सुरक्षेसाठी एक एक्स्ट्रा लेअर आहे. तुमची चावी हरवली तर कोणीही या कोडशिवाय ही चावी बनवू शकत नाही.