आयेशा आझमी टाकिया ही हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आहे. 

आयेशाचा जन्म चेंबूरमध्ये झाला आहे. 

ती मुंबईची रहिवासी आहे. 

तिने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 'टारझन द वंडर कार' ने केली. 

तिने सलमान खान सोबत वॉंटेड चित्रपटात काम केले आहे.

आयेशा आझमी टाकिया  सोशल मीडियावर अधिक सक्रीय असते.