23 January 2024

दुबईच्या 'बुर्ज खलिफा'वर दिसले भगवान राम? कसे होते ते चित्र?

Mahesh Pawar

रामलल्लाच्या अभिषेक दिनी देशभरातील हजारो लोक रस्त्यावर नाचत 'जय श्री राम'चा नारा देत होते.

हजारो लोक हा सोहळा ऑनलाइन पाहत होते. सोशल मीडियावर या सोहळ्याचे अनेक फोटो व्हायरल झाले.

जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफावर भगवान रामाचा फोटो असल्याचे एक फोटो होता.

बुर्ज खलिफावर ऋषींचा वेशात भगवान रामाचे चित्र आहे. त्यावर 'जय श्री राम' असे लिहिले आहे.

बुर्ज खलिफावर साकारल्या जाणाऱ्या चित्राचे फोटो अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले जातात.

मात्र, यावेळी बुर्ज खलिफाच्या सोशल मीडिया हँडलवर भगवान राम संदर्भात कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही.

त्यामुळे हे चित्र बनावट असल्याचे समोर आले आहे.

बाप रे!  साऊथच्या या अभिनेत्रींकडे आहे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्सची फौज