Capture1

पहिलीच फिल्म फ्लॉप, अचानक गायब झाली अभिनेत्री; आता थेट 15 वर्षांनी बॉलिवूडमध्ये कमबॅक

30 January 2025

Created By : मयुरी सर्जेराव

जेव्हा आमिरने दिला रजनीकांत यांना नकार..
45

बॉलिवूडमध्ये तिच्या सुंदरतेची आणि अभिनयाची चर्चा झाली पण पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला

1

अभिनेत्रीचा पहिलाच चित्रपट तिचा शेवटचा ठरला आणि त्यानंतर ती गायब झाली

3

पण आता तब्बल 15 वर्षांनंतर ही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पुन्हा पुनरागमन करण्यास उत्सुक आहे

ही अभिनेत्री म्हणजे हृतिक रोशनसोबत 'काइट्स' चित्रपटात दिसलेली बार्बरा मोरी

बार्बराने पहिला चित्रपट फ्लॉप होताच हिंदी चित्रपटांकडे पाठ फिरवली

मात्र आता बार्बराला पुन्हा बॉलिवूडमध्ये यायचं आहे

सध्या बार्बरा तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.  31 जानेवारी 2025 रोजी नेटफ्लिक्सवर तिचा 'लुकास' वर्ल्ड' रिलीज होतोय 

ही एका आईची भावनिक कथा असून मुलाच्या आयुष्यातील अडचणी आईवर किती परिणाम करतात  हे यात दाखवण्यात आलं आहे