क्यूट स्माईल आणि मनमोहक सौंदर्य, अदिती द्रविड चर्चेत

23 June 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री अदिती द्रविड

सौंदर्यासोबत अभिनयाने सतत चर्चेत

नुकतेच अभिनेत्री शेअर केले फोटो

हटके लुकने वेधलं सर्वांचं लक्ष

सोशल मीडियावर फोटोंची होतेय चर्चा

मोठ्या प्रमाणात इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीचे चाहते

अवनीतचा क्वीन लुक, फोटोंवरून नजर हटेना