मराठमोळ्या सौंदर्य क्वीनचा  नो मेकअप लुक, फोटो पाहिले का?

27 June 2024

Created By: Soneshwar Patil

मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

अभिनेत्रीने पोस्ट केले शर्ट आणि शॉर्टमधील फोटो

विना मेकअप लुकमधील फोटोंची होतेय जोरदार चर्चा

सोशल मीडियावर सोनाली सौंदर्याने असते चर्चेत

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी केलाय कमेंट्सचा वर्षाव

या फोटोमध्ये अभिनेत्री दिसतेय खूपच सुंदर

भाग्यश्री मोटेचा दिलखेच अंदाज, जांभळ्या ड्रेसमधील फोटो चर्चेत