Prajakta Gaikwad
DArk 1
DArk 1

तू साडीमध्येच खूप छान दिसते, या अभिनेत्रीच्या लुकवर चाहते घायाळ

Prajakta Gaikwad २
DArk 1
DArk 1

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने शेअर केले निळ्या साडीमधील फोटो

Prajakta Gaikwad ३
DArk 1
DArk 1

प्राजक्ताने निळ्या साडीवर हिरव्या रंगाचा ब्लाउज परिधान केला आहे

Prajakta Gaikwad ४

नाकात नथ, कानात झुमके, केसांमध्ये गजरा लावून तिने हा लूक पूर्ण केला आहे

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा हा लूक चाहत्यांना घायाळ करणारा आहे

या फोटोमध्ये अभिनेत्री प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे

सोशल मीडियावर प्राजक्ताचा मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ

Prajakta Gaikwad video

Prajakta Gaikwad video