जेल की क्रीम, कोणती सनस्क्रीन वापरणे योग्य? तज्ञांकडून जाणून घ्या
17 April 2025
Created By: मयुरी सर्जे
राव
उन्हाळ्यात उन्हापासून बचाव करण्यासाठी सनस्क्रीन लावणे खूप महत्वाचे आहे.पण जेल बेस्ड की क्रीम बेस्ड, कोणती सनस्क्रीन वापरणे योग्य?
त्वचारोगतज्ज्ञ डॉ. पुनीत भार्गव यांनी सांगितले की क्रीम आणि जेल बेस्ड सनस्क्रीन दोन्ही योग्य आहेत
क्रीम-आधारित सनस्क्रीनचं टेक्सचर थोडं जाड आणि मलईदार असते. ही नॉर्मल स्किनसाठी योग्य मानली जाते
जेल बेस्ड सनस्क्रीनचं टेक्सचर खूप हलकं आणि वॉटर-बेस्ड होती. ही सनस्क्रीन तेलकट त्वचेसाठी योग्य असते.
तज्ज्ञ पुनीत यांच्या मते, भारतीय त्वचेच्या रंगासाठी एसपीएफ 50 प्लस असलेले सनस्क्रीन चांगले आहे.
तज्ज्ञांच्या मते, सनस्क्रीन केवळ उन्हातच नाही तर घरात असतानाही लावणे गरजेच असते.
बऱ्याचदा लोकांना असे वाटते की सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यात नाही तर हिवाळ्यात आणि पावसाळ्यातही लावणे गरजेचे असते
तुमची नखे ठरवतात तुमचे वय अन् आरोग्य; नखे लवकर वाढत असतील तर तुम्ही किती वर्षे जगाल?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा