केसांसाठी कॅस्टर ऑईल का आहे फायद्याचे वाचा ?
29 March 2025
Created By: अतुल कांबळे
कॅस्टर ऑईलमध्ये ( एरंडेल तेल) विटामिन्स ई आणि ओमेगा - 6 फॅटी एसिड भरपूर असते
केसांची मुळे एरंडेल तेल लावल्याने मजबूत होतात आणि केस घनदाट होतात
एरंडेल तेलाने डोक्याची मालीश केल्याने रक्तसंचार वाढतो, त्यामुळे केसांची वाढ होते
हे तेल स्कॅल्पची सूज आणि डॅण्ड्रफ कमी करण्याचे काम करते
एरंडेल तेल केसांना मुलायम बनवते आणि केसांना दोन मुळं येण्याची समस्या मिटवते
एरंडेल तेलाला ऑलीव्ह ऑईल किंवा नारळाच्या तेलात मिक्स करुन केसांना लावावे
एरंडेल तेल लावून नंतर तासाभराने किंवा रात्रभर लावून सकाळी केस धुवावेत
नारळपाण्यात चिया सीड्स घालून ते पाणी प्यायल्याने काय होते ?