हे 5 तेल त्वचेसाठी वरदान; त्वचा दिसेल चमकदार अन् ग्लोईंग 

8 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

चमकदार त्वचेसाठी आपण महागडे उत्पादने वापरतो, मात्र नैसर्गिक गोष्टी देखील चेहरा चमकदार करतात

त्वचा चमकदार ठेवण्यासाठी हे 5 तेल त्वचेसाठी वरदान आहेत

टी ट्री ऑयल तेल वापरू शकता. हे चेहऱ्यावरील पफीनेस कमी करतं, बॅक्टेरियाची वाढ रोखतं आणि मुरुमांपासून सुटका देतं

ऑलिव्ह ऑइल त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. ते लावल्याने त्वचेला ओलावा मिळतो, ज्यामुळे त्वचेचा कोरडेपणा, सुरकुत्या कमी होतात

उन्हाळ्यात चंदनाचे तेल देखील लावू शकता जे त्वचेला चमक देतं, मुरुमांच्या खुणा आणि डाग कमी करण्यास मदत करतं

लॅव्हेंडर तेल त्वचेसाठी देखील उत्तम. हे लावल्याने त्वचेवरील खाज आणि जळजळ दूर होते.

त्वचेशी संबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी कुमकुमादि तैलम लावावे. हे आयुर्वेदिक तेल अनेक फायदे देतं