9 January 2024
Created By : Mahesh Pawar
चेहऱ्याला बर्फ लावण्याचे अनेक फायदे आहेत.
बर्फाचे पाणी असलेल्या भांड्यात स्वतःचा चेहरा धुणे हे हेल्दी स्किनचं रहस्य आहे.
चेहऱ्याला बर्फ लावण्यामुळे चेहऱ्यावरील जास्तीची चरबी नाहीशी होते.
चेहऱ्यावरील सुज कमी होते.
चेहऱ्यावरील मुरूम आणि पिंम्पल्स कमी होतात.
चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन चेहरा ताजेतवाना दिसतो.
बर्फाने मसाज केल्याने रक्तप्रवाह वाढतो आणि चेहऱ्याचे आरोग्य वाढते.