रात्री आयलायनर लावून तसेच झोपल्याने काय होते ?
Created By: Atul Kamble
मेकअप केल्याने आपले व्यक्तीमत्व उठून दिसते, आपण प्रेझेंटेबल असलो तर आत्मविश्वासही वाढतो
काही महिला रात्री झोपताना आयलायनर न हटविताच झोपतात,त्याने काय होते ते पाहूयात
कामावरुन आल्यानंतर आयलायनर न काढता झोपल्याने डोळ्यांची जळजळ होऊ शकते आणि डोळे सुजू शकतात
मेकअप न काढता तसेच झोपल्याने डोळ्यात इन्फेक्शन होऊ शकते, म्हणून झोपण्यापूर्वी मेकअप काढायचा असतो
आयलायनर न काढल्याने डोळ्यांच्या दृष्टीवर प्रभाव पडू शकतो. मेकअपचे केमिकल्स नाजूक डोळ्यांना घातक ठरु शकता
डार्क सर्कल होण्यास जागरणं आणि मेकअप न हटवणे देखील कारणीभूत ठरु शकते
जर तुम्ही रोज लायनर लावून झोपत असाल तर डोळ्यांच्या कडेला लवकर सुरकत्या पडायला सुरुवात होते
त्यामुळे झोपण्यापूर्वी सर्व मेकअप नीट आळस न करता उतरवला पाहीजेत तरच तुम्ही चिरतरुण रहाल
या कारणाने IPL 2025 ची ओपनिंग मॅच कायम लक्षात राहणार !